Ayurvedic Resort Goa - Ghodemukh
+91 99201 21021
  • 01.
  • 02.
  • 03.

घोडेमुख आख्यायिका आणि परंपरा

एक सत्पुरुष सरदार, सावंतवाडी संस्थानात सेवा बजावत असत. ते जेव्हा आपल्या घरी परतत, तेव्हा न्हावेली गावाची सीमा ओलांडून, मातोंड (आताचे पेंडूर) गावात प्रवेश करीत. तेव्हा त्यांचा अश्व थबकून उभा राही. काही केल्या पाऊल उचलत नसे. जेव्हा ते त्यावरून पायउतार होत, तेव्हा तो चालू लागे. सातत्याने असे घडू लागयावर, त्यांनी याबाबत तेव्हाचे आचार्यगुरु यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर, त्यांना 'श्री शंकराच्या' ह्या रूपाबद्दल दृष्टांत झाला. आणि तेव्हा, श्री घोडेमुख देवाचे लिंग, डोंगर माथ्यावर घनदाट गर्द वनात शोधून, त्यांनी तिथेच प्रस्थापित केले. अश्वामुळे या दैवताची प्राप्ती झाली. त्यामुळे या दैवताला घोडमुख असे संबोधले गेले.

मातोंडच्या देवस्थानाच्या (बॉलीवूड एक्टरेस 'उर्मिला मातोंडकर' यांचे गाव.) देवदीपावली दिवशी, सातेरी मंदिरात मांजी बसते. यानंतर सलग चार दवस, या मंदिरात जागर होत असतो. पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जत्रौत्सवादिवशी सकाळी गावकर मंडळी, सातेरी मंदिरात जमून, मेळेकरी भुतनाथ व पावणाई, या देवांच्या तरंगकाठ्यासह, घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून येतात. या नंतर श्रीदेव क्षेत्रात केळी व नारळाचा नैवेद्य दाखवला जातो. भुतनाथ व पावणाईदेवीला तेथे गोडा उपहार दाखवण्यात येतो. यावेळी मोठ्या प्रमाणात, मोठ्या श्रद्धेने, कोंबड्यांचा बाली देण्यासाठी दाखल झालेले भाविक, 'आपल्या मनोकामना' गावकऱ्याद्वारे गाऱ्हाण्याच्या स्वरूपात, श्री देव घोडेमुखाकडे मांडतात.


अधिक माहितीसाठी -> || in English ->


३६० गावांचा अधिपती म्हणून ख्याती असलेला, भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा, अशी भावकांची श्रद्धा आहे.

श्री देव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे. असे केल्यास अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते, अशी भावकांची श्रद्धा आहे.

याच धर्तीवर येथे आयुर्वेदिक पंचकर्म सेवा चालू केली आहे. इथल्या पंचकर्म सेवांमुळे तुमच्या आरोग्यात ८०% सुधारणा होऊन, तुमचं निरोगी आयुष्यमान कमीत कमी १० ते १५ वर्षांनी वाढतं.

Site 1

प्रवेशद्वार

Morning
Site 2

मंदिर

Afternoon
Site 3

मूर्ती

Evening

We have the best tours

Ayurvedic Resort, Wellness and Panchakarma Center, near Goa.

Cleansing Body, with Blessings of Shiva (Ghodemukh).

Live an Indian farmer life, in the House of Soil.


the best offers with rooms

₹ 88,000/-
1-yr Membership

1-yr Membership: (Total Stay: 45 days) Lunch+Dinner. Pickup+Drop Airport/Station. Experience Konkan-Village Life in a Traditional House of Soil. ₹ 88,000/- Only

  • Ayurvedic Resort Goa
  • Ayurvedic Resort Goa
  • Ayurvedic Resort Goa
  • Ayurvedic Resort Goa

what our clients say about us

get in touch