चिपी विमानतळ, मालवण
सर्व कोकणी माणसांना विनंती / आवाहन .. चिपी विमानतळ, मालवण ची तैयारी शेवटच्या टप्प्यात आहे.... पहिल्या टप्यात ४-५ हजार दुसऱ्या टप्प्यात ७-८ हजार नोकऱ्या ..... व त्याला अनुसरून जोड धंदे येणार आहेत ( हॉटेल / ट्रान्सपोर्ट / बांधकाम / मैण्टिनान्स / सेक्युरिटी ..) जवळ जवळ १२-१४ हजार लोकांची गरज लागेल .. १० वि पासून ते ITI ..MBA पर्यंत.. आपल्या लोकांनाच नोकऱ्या / धंदे मिळाले पाहिजेत .. उपरे डोक्यावर बसवू नका नीट लक्ष्य ठेवा .... कोकण मध्ये कोकणीच पाहिजे .... सर्वाना विनंती आहे ...PLEASE 🙏🏼 आपल्याला कोकणाशिवाय पर्याय नाही ... गुजरात ...कर्नाटक मध्ये आपल्या मुलांना घेणार नाहीत लक्ष्यात घ्या जरा
: Ghodemukh
जास्तीत जास्त SHARE / POST / TAG करा ..अजित शिरोडकर http://moPharma.com
चिपी विमानतळ, मालवण
जास्तीत जास्तं शेअर कराTired of corporate Routine??
Just visit "Ayurvedic Resort" Near Goa.
HEAL yourself in the best of nature, with panchkarma and blessings of Shiva (Ghodemukh).
For more information Contact-Us
Ajit: +91 9820621021 Ayurvedic Resort Goa
If you are looking to build your next (or first) mobile app and need help with one or more of these steps, you’re in luck! The moPharma Group welcomes app owners at any stage in this process. Whether you are a startup or Fortune 50 company, we have the team and knowledge needed to deliver a fantastic mobile app. Please don’t hesitate to write us today.