Tourism

#1 (4)

पर्यटनातून आर्थिक समृद्धी

ज्यांनी आपल्या देशातील फक्त पर्यटनस्थळं विकसित केल्यामुळे त्या देशातील आर्थिक प्रगतीची चाकं फिरू लागली असे आज आपण अनेक देश पाहतो. सिंगापूर हे त्यातलंच एक उदाहरण. जिथे पर्यटन­विकास होऊ शकतो अशी महाराष्ट्रात अनेक स्थळं आहेत. या ऐतिहासिक, निसर्ग­ सौंदर्यानं नटलेल्या क्षेत्रांचा विकास आपण करायला हवा. इथल्या पर्यटनातून स्थानिक उद्योजक घडले पाहिजेत, स्थानिकांना आर्थिक उत्पन्नाचं एक साधन मिळालं पाहिजे. असं करत गेलो तर आपली संस्कृती टिकेल, जोपासली जाईल.

Read More
#2 (4)

सावंतवाडीची माहिती

महाराष्ट्र आणि गोवा यां दोन राज्यांच्या सीमेवर वसलेलं एक गोंडस शहर. अमाप निसर्गसौंदर्याने नटलेल्या काही मोजक्या आणि ऐतिहासिक शहरांमध्ये सावंतवाडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. सावंतवाडीचं पूर्वाश्रमीचं नाव सुंदरवाडी असं होतं.

Read More
#3 (4)

चिपी विमानतळ, मालवण

सर्व कोकणी माणसांना विनंती / आवाहन .. चिपी विमानतळ, मालवण ची तैयारी शेवटच्या टप्प्यात आहे.... पहिल्या टप्यात ४-५ हजार दुसऱ्या टप्प्यात ७-८ हजार नोकऱ्या ..... व त्याला अनुसरून जोड धंदे येणार आहेत

Read More
#4 (4)

श्री स्वामी समर्थ महाराजांचे (अक्कलकोट) स्वरूपदर्शन

श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी (प्रकटकाल : इ.स. १८५६-१८७८) हे इसवी सनाच्या १९ व्या शतकातील श्री दत्तप्रभूंचा कलियुगतिल तृतीय अवतार मानले जातात. दत्तगुरूंच्या द्वितीय अवतारातील श्री नृसिंहसरस्वती स्वामी आपले अवतारकार्य संपवून कर्दळी वनात लुप्त झाले. आणी त्याच कर्दळी वनातून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले.

Read More

receive a free guide [.pdf] to:- Project Management Certification... along with the subscription